Ladki Bahin Yojana Rejected Applications Maharashtra 2025: महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेसाठी आता कठोर निकष लागू केले गेले आहेत. त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे, आणि ज्यांचा अर्ज बाद होईल त्यांना 1500 रुपये देखील मिळणार नाहीत. पुणे, पिंपरी-चिंचवड, लातूर, गडचिरोली आणि धुळे जिल्ह्यांमधील महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात बाद झाले आहेत. त्यामुळे, आता आणखी काही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana news: ‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजना आहे, ज्याअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मार्च 2025 पासून ही रक्कम वाढून 2100 रुपये होणार होती, परंतु अशा कठोर निकषामुळे काही महिलांना ही रक्कम मिळणार नाही. अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची फेरतपासणी केली जात आहे, आणि ज्यांच्या अर्जात गडबड आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत.
🔴 हेही वाचा 👉 सोन्याची आजची किंमत 13 जानेवारी 2025.
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक निकष:
- कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसाव.
- आधार कार्ड आणि मोबाइल नंबर बँक खात्याशी लिंक असाव.
- लाभार्थी महिला लग्न करून महाराष्ट्राबाहेर गेली असल्यास अर्ज बाद होईल.
- कुटुंबात चारचाकी वाहन किंवा महिलेच्या नावावर दुचाकी असल्यास लाभ मिळणार नाही.
- लाभार्थी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावी.
🔥 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींची चिंता वाढली.
डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी विशेष सावधगिरीची आवश्यकता आहे, कारण त्यांचे अर्ज फेरतपासणीसाठी पेंडिंग असू शकतात.
🔴 लेटेस्ट अपडेट 👉 ६० लाखांहून लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले जाईल.
Ladki Bahin Yojana New Update Today: मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, योग्य निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
🔥 हेही वाचा 👉 1.27 कोटी महिलांच्या खात्यात आज 1,553 कोटी रुपये होणार जमा, लाडक्या बहिणींची संक्रांत गोड.